श्री लक्ष्मी नरसिंह वेद पाठशाळा गेले तेरा वर्ष अखंड वेध अध्ययन कार्य करत आहे.. ज्ञानदान हीच ईश्वर सेवा हे मानून श्री लक्ष्मी नरसिंह वेद पाठशाळा ज्ञानदान करत आहे.
हजारो वर्षांपूर्वी पुराण काळात ब्रह्महर्षी श्री नारद मुनी भक्त प्रल्हादांचे गुरु इथे वेद पाठशाळा होती असे दाखले पौराणिक कथांमध्ये आढळतात. वेदपाठ शाळे द्वारे सुमारे ५० पेक्षा अधिक विद्यार्थी ऋग्वेद शाकल शाखा व पुरोहित्य शिक्षण घेऊन समाजामध्ये कार्यरत आहेत.
वेद अध्ययनाबरोबर मुले शालेय शिक्षण ही घेतात दररोज शालेय गणवेश घालून इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत मुले शिक्षण घेतात त्याचबरोबर कॉम्प्युटर ज्ञान व संगीत ही शिक्षण दिले जाते.
वर्तमान काळात वेधशाळेमध्ये २१ विद्यार्थी असून ऋग्वेद पोरहीत्य अथर्ववेद शिक्षण घेत आहेत.
श्री लक्ष्मी नरसिंह वेद पाठशाळा नीरा नरसिंह पूर, ता. इंदापूर जि. पुणे,
महाराष्ट्र ४१ ३२ ११.
मोबाईल : ९७ ६४० ८३९ ८२.
ई-मेल : omabhijitdeshpande@gmail.com
श्री लक्ष्मी नरसिंह वेद पाठशाळा , मोबाईल : ९७ ६४० ८३९ ८२ , ई-मेल : omabhijitdeshpande@gmail.com